भारताच्या सुस्थितीतल्या कुटुंबातील १ – ६ वयोगटातील मुलांच्या विकासात येणाऱ्या ७ अडचणी
मोटर हालचालींमध्ये अडचणमध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय कुटुंबातील मुलांना शारीरिक ऍक्टिव्हिटीज ची संधी कमी मिळते, ज्यामुळे बारीक आणि मोठ्या मोटर हालचालींचा विकास होत नाही. शारीरिक ऍक्टिव्हिटीज साठी पुरेशी वेळ न मिळाल्यामुळे त्यांना…